नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती NTPC Bharti 2025

 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती NTPC Bharti 2025

 

नमस्कार मित्रांनो, NTPC Bharti 2025  नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. या मध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव पदाची जागा रिक्त आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NTPC Bharti 2025

रिक्त जागा – 400 जागा

NTPC Bharti 2025

पदाचे नाव आणि जागा –

  •  असिस्टंट एक्झिक्युटिव – 400 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा 40% गुणांसह B.E/B.Tech मध्ये Mechanical  किंवा Electrical या विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराकडे 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 मार्च 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आजची चालू भरती 

भारतीय डाक विभागात 21413 विविध पदांची मेगा भरती Post Office GDS Bharti 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विवीध पदांची भरती NHM Bharti 2025

परीक्षा फी – 

  • General, OBC आणि EWS साठी – ₹300/-
  • SC, ST, PWD, ExSM आणि महिला साठी –  फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 01 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

जाहिरात

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Comment