RBI ची मोठी घोषणा ! आता ₹1000 नाही, ₹2000 नाही. आता असे करा देवाण घेवाण RBI New update
Date- 09/02/2025 credited by MS
RBI New update भारतीय रिजर्व बँक (RBI) ने बँकेत पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी नवीन नियम लागू करणार आहे. या नवीन नियमाची सर्व बँकांना परवानगी दिलेली आहे.
RBI New update
1 एप्रिलपासून कोणत्या व्यवहारावर लागू होणार आहेत हे नवीन नियम आणि कशी होणार या पैशाची देवाण घेवाण, या बद्दल आपण माहिती पाहू.
हे नवीन नियम फक्त RTGS आणि NEFT च्या व्यवहारासाठी लागू होणार आहेत. RBI चे हे नियम UPI आणि IMPS च्या व्यवहारासाठी लागू होणार नाही. परंतु NEFT आणि RTGS हे महत्त्वपूर्ण व्यवहार आहेत, त्यामुळे सर्व बँक ग्राहकांना या नवीन नियमांबद्दल संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे.
ह्या नवीन नियमांनुसार, तुम्ही जर NEFT वापरून जर ₹1000 किंवा या पेक्षा अधिक रक्कम पाठवतात, तर ही एक नवीन प्रक्रिया होईल. तसेच जर तुम्ही RTGS वापरून जर ₹2,00,000 किंवा त्या पेक्षा अधिक रक्कम पाठवतात, तर ती एक नवीन प्रक्रिया होईल. ही प्रक्रिया काही नवीन नाही. आधीपासून UPI आणि IMPS च्या देवाण घेवाण साठी याचा उपयोग होत आहे. आता याचा उपयोग NEFT आणि RTGS मध्ये पण लागू होणार आहे.
हे RTGS आणि NEFT नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा बँकेच्या ॲपच्या माध्यमातून पण व्यवहार करता येतात. या मध्ये तीच देवाण घेवाण आहे, तुम्हाला फक्त त्या व्यक्तीचा नंबर आणि IFSC कोड घ्यावा लागेल, अशा तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, तसेच लेनदेन पूर्ण करू शकता. ही देवाण घेवाण करताना प्राप्तकर्त्याचे नाव आणि संपूर्ण माहितीची आवश्यक नाही.
तसेच ह्या नवीन नियमांचा उद्देश म्हणजे RTGS आणि NEFT देवाण घेवाण करण्यासाठी लाभार्थीचे नाव समाविष्ट करावे लागणार आहे. म्हणून, 1 एप्रिलपासून RTGS आणि NEFT ची देवाण घेवाण करण्यासाठी लाभार्थ्यांचे खाते नाव अनिवार्यपणे तुम्हाला दिसेल. या नंतर ही देवाण घेवाण पूर्ण होईल.
या आधी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया या बँकेने UPI देवाण घेवाण ID नियमांना परवानगी दिली होती. हे नवीन नियम 1 फेब्रुवारी पासून सर्व UPI ग्राहकांसाठी लागू करण्यात आले आहेत.
हे ही वाचा
जुन्या वाहनांना लावा अशी पाटी! अन्यथा दंडात्मक कारवाई RTO New Rules 2025
मोठी बातमी :10 फेब्रुवारी पासून यांचे बँक खाते होणार बंद RBI चा मोठा निर्णय RBI’s big decision