इंडियन ऑइल मध्ये विविध पदांची भरती IOCL Apprentice Bharti 2025

इंडियन ऑइल मध्ये विविध पदांची भरती IOCL Apprentice Bharti 2025

नमस्कार मित्रांनो, IOCL Apprentice Bharti 2025 इंडियन ऑईल मध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. या मध्ये विविध रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

IOCL Apprentice Bharti 2025

रिक्त जागा – 456 जागा

 

पदाचे नाव, शैक्षिणक पात्रता आणि जागा –

1 ट्रेड अप्रेंटिस – 129 जागा
  • शैक्षणिक पात्रता – या पदासाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवार हा संबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2 टेक्निशियन अप्रेंटिस  – 148 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह संबधित इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • SC, ST आणि PWD साठी 45% गुण असणे आवश्यक आहे.
3 पदवीधर अप्रेंटिस  – 179 जागा
  • शैक्षणिक पात्रता – या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • SC, ST आणि PWD साठी 45% गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – उत्तर क्षेत्र

परीक्षा फी – फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

जाहिरात

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Comment