लाडकी बहीण धोक्यात! लाडकी बहिण योजना होणार बंद! अर्थसंकल्पानंतर होणार निर्णय ! Ladki Bahin Yojana
नमस्कार मित्रांनो, Ladki Bahin Yojana सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी अनेक चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमधील ज्या महिला पात्र आहेत त्यांना वाढीव पैसे देऊ असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.
Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या मध्ये योजने मधून राज्यातील महिलांना अधिक मदत कशी होईल, या बद्दल अजून विचार करु असंही मुख्यमंत्री यांनी सांगितले. अजूनही महाराष्ट्र सरकारने वाढीव पैसे देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या लाडकी बहीण योजना ही बंद होणार असल्याची चर्चा राज्यभरात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या होणाऱ्या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
Ladki Bahin Yojana Update
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही सांगितले आहे. आम्ही या या योजनेतून राज्यातील महिलांना अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करत आहोत, असं आश्वासनदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच दर वर्षी सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये महिलांना मिळावेत, अशी विनंती राज्यातील महिलांनी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आम्ही तुमच्या मागणीचा विचार करू असे महिलांना सांगितले आहे.
हे ही वाचा
जुन्या वाहनांना लावा अशी पाटी! अन्यथा दंडात्मक कारवाई RTO New Rules 2025
मोठी बातमी :10 फेब्रुवारी पासून यांचे बँक खाते होणार बंद RBI चा मोठा निर्णय RBI’s big decision