युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची महाभरती Union Bank of India Apprentice Bharti 2025

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची महाभरती Union Bank of India Apprentice Bharti 2025

 

नमस्कार मित्रांनो, Union Bank of India Apprentice Bharti 2025 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची महाभरती करण्यात येणार आहे. युनियन बँकेत ट्रेनी पदांच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Union Bank of India Apprentice Bharti 2025

रिक्त जागा – 2691 जागा

Union Bank of India Apprentice Bharti 2025

पदाचे नाव – अप्रेंटिस (ट्रेनी) 

शैक्षणिक पात्रता –

या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आजची चालू भरती 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांची भरती Mahagenco Bharti 2025

 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती NTPC Bharti 2025

परीक्षा फी – 

  • General आणि OBC साठी – ₹800/-
  • SC, ST आणि महिला साठी – ₹600/-
  • आणि PWD साठी – ₹400/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 05 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

जाहिरात

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Comment