महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांची भरती Mahagenco Bharti 2025
नमस्कार मित्रांनो, Mahagenco Bharti 2025 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध रिक्त असलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Mahagenco Bharti 2025
रिक्त जागा – 173 जागा
पदाचे नाव आणि जागा-
- 1 कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 03 जागा
- 2 अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 19 जागा
- 3 उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 27 जागा
- 4 सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ – 75 जागा
- 5 कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ – 49 जागा
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे, सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहा
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 12 मार्च 2025 रोजी 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
आजची चालू भरती
भारतीय डाक विभागात 21413 विविध पदांची मेगा भरती Post Office GDS Bharti 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विवीध पदांची भरती NHM Bharti 2025
परीक्षा फी –
- पद क्र.1 ते 4 साठी खुला प्रवर्ग साठी – ₹944/-
- आणि राखीव प्रवर्ग साठी – ₹708/-
- पद क्र.5 साठी खुला प्रवर्ग साठी -₹590/-
- आणि राखीव प्रवर्ग साठी – ₹390/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 12 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा