हार्ट अटॅकच्या 1 महिना आधी दिसतात ही लक्षणे ! अटॅक येण्याआधी सावध रहा! Signs of Heart Attack a Month Before

हार्ट अटॅकच्या 1 महिना आधी दिसतात ही लक्षणे ! अटॅक येण्याआधी सावध रहा! Signs of Heart Attack a Month Before

 

नमस्कार मित्रांनो, Signs of Heart Attack a Month Before आजकाल च्या जगात सर्वांच्या जीवनमध्ये धावपळ सुरू आहे. सकाळी झोपेतून  उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कोणत्या न कोणत्या कामात व्यस्त असतो. परंतु या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत यामुळे याचा परिणाम कळत नकळत आपल्या शरीरावर होत असतो.

Signs of Heart Attack a Month Before

सध्याच्या या जगात हार्ट अटॅक येण्याची संख्या खूप वाढली आहे. सध्या हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या खूप वाढलेली आहे. परंतु हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिना आधी माणसाला कोणती लक्षणे जाणवतात? ह्या लक्षणे तुम्हाला माहित आहेत का? जर तुम्हाला ही लक्षणे माहित आहेत, तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या आधी ओळखणे सोपे जाईल.

कोणत्या लक्षणांकडे करता दुर्लक्ष?

कधी कधी बरेच लोक सायलेंट हार्ट अटॅकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामध्ये अचानक छातीत हलके दुखणे किंवा अचानक श्वास लागणे या लक्षणांना सामान्य दुखणे मानले जाते, त्यामुळे या लक्षणांना दुर्लक्ष केले जाते. तुम्हाला माहित आहे का झटक्याचे लक्षणे 1 महिनाच्या आधीच आपल्या शरीरात दिसतात.

Signs of Heart Attack a Month Before

कोणती आहेत ही लक्षणे? हार्ट अटॅक आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? यामध्ये पाहा संपूर्ण माहिती दिलेली आहे.

एक महिनाच्या आधी दिसतात हार्ट अटॅकचे हे लक्षणे

हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिना आधी खालील लक्षणे दिसतात.

  1. थकवा जाणवतो
  2. झोप कमी लागणे
  3. सारखी चिंता असणे
  4. हृदयाचे ठोके वाढणे
  5. शरीरामध्ये अशक्तपणा वाढणे
  6. हात पाय सुन्न पडणे
  7. विसरभोळेपणा सुरु होणे
  8. दिसायला कमी लागणे
  9. भूक न लागणे
  10. हात पायांना मुंग्या येणे
  11. श्वास घेण्यास त्रास होणे

वरील पैकी कोणती लक्षणे दिसली तर ही लक्षणे हार्ट अटॅकची असू शकतात. अशी कोणती लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हार्ट अटॅकमध्ये स्वतःची काळजी कशी घ्यावी 

हार्ट अटॅकमध्ये स्वतःची काळजी घेण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्या.

  1. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी निरोगी आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे.
  2. सध्याच्या धावपळीच्या जगात निरोगी आहाराकडे लक्ष राहत नाही, आणि हेच मुख्य हार्ट अटॅकचे कारण ठरू शकते.
  3. त्यासोबतच धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असणे, जर तुम्हाला ही सवय असेल तर ही सवय लगेच सोडून द्या.
  4. योग्य वेळेवर जेवण करणे आणि पुरेशी झोप घेणे हे देखील तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरू शकते.

हे ही वाचा 

लाडकी बहीण धोक्यात! लाडकी बहिण योजना होणार बंद! अर्थसंकल्पानंतर होणार निर्णय ! Ladki Bahin Yojana

RBI ची मोठी घोषणा ! आता ₹1000 नाही, ₹2000 नाही. आता असे करा देवाण घेवाण RBI New update

Leave a Comment