KYC अपडेटसाठी वारंवार त्रास देऊ नका – RBI गव्हर्नरचा कडक इशारा RBI New Rules
KYC अपडेटसाठी वारंवार त्रास देऊ नका – RBI गव्हर्नरचा कडक इशारा RBI New Rules RBI New Rules : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, ग्राहकांना KYC (Know Your Customer) अपडेटसाठी वारंवार त्रास देऊ नये. अनेक ग्राहकांना पूर्ण KYC असतानाही वारंवार कागदपत्रे मागितली जातात, त्यामुळे RBI … Read more