मोठी बातमी! लाडक्या बहिणींना धक्का बसणार!  हे नवीन नियम लागू Mukhyamantri Ladki Bahin Yojana

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना धक्का बसणार!  हे नवीन नियम लागू Mukhyamantri Ladki Bahin Yojana

 

नमस्कार मित्रांनो, Mukhyamantri Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने नवीन नियम लागू केले आहे. ज्या महिला या नियमांमध्ये बसणार नाहीत त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana

माझी लाडकी बहीण या योजनेमधील अपात्र लाभार्थींची संख्या जास्त वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी छाननी सुरू आहे. या छाननी नुसार चालू महिन्यामध्ये आणखी चार लाख पात्र महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून कमी होणार आहेत. या नवीन नियमामुळे महाराष्ट्र सरकारची मोठी रक्कम वाचणार आहे.

9 लाखांपेक्षा अधिक होणार अपात्र महिला

या आधीच्या झालेल्या सर्वे मध्ये 5 लाख महिला अपात्र झाल्या होत्या. अजून त्या मध्ये 4 लाख महिलांची नावे आलेली आहेत, ह्या सर्व महिलांची संख्या आता 9 लाखांच्या वर जाणार आहे. या मध्ये महाराष्ट्र सरकारचा मोठा फायदा होणार आहे. या मध्ये कमीत कमी 945 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana

लाडकी बहिण या योजनेमध्ये सर्व पात्र महिलांना महिन्याला 1500 रू. देण्यात येत आहेत. लाडकी बहिण योजना सुरू झाल्यावर राज्यातील सर्व महिलांची संख्या 2 कोटी 31 लाखांच्या वर होती. परंतु जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सर्व पात्र महिलांचा सर्वे करण्यात आला आहे. या मध्ये 9 लाखांपेक्षा जास्त निघाली आहे. अजून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

लाडकी बहिण योजनाचा नवीन निकष 

लाडकी बहीण या योजनेचे सरकारने नवीन नियम लागू केले आहे. खालील प्रमाणे नवीन आहेत.

  • लाडकी बहिण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेत जाऊन ई-केवायसी करणे गरजेचे असेल.
  • 1 जून ते 1 जुलै या मध्ये सर्व पात्र महिलांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
  • त्यासोबतच ज्या महिला दुसऱ्या कोणत्या  सरकारी योजनांचा लाभ घेत असेल किंवा ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्या महिलांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे.
  • ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन असेल किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या पात्र महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे.

ज्या पात्र महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रू. पेक्षा जास्त असेल त्या महिलांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आयकर Income Tax Department विभागाची मदत घेत आहेत.

लाडकी बहिण या योजनेमध्ये नवीन महिला पात्र झाल्या आहेत. तसेच ज्या महिलांनी नवीन आधार लिंक केले आहे अशा पात्र महिलांना पुढील महिन्यापासूनच लाभ देण्यात येईल.

लाडकी बहीण धोक्यात! लाडकी बहिण योजना होणार बंद! अर्थसंकल्पानंतर होणार निर्णय ! Ladki Bahin Yojana

Leave a Comment