मोठी बातमी :10 फेब्रुवारी पासून यांचे बँक खाते होणार बंद RBI चा मोठा निर्णय RBI’s big decision
Date – 08/02/2025 Credited by MS
नमस्कार मित्रांनो, RBI’s big decision 10 फेब्रुवारी पासून या लोकांचे बँक खाते RBI बंद करणार आहे. या डिजिटल जगात भारतीय अर्थव्यवस्थेत डिजिटल व्यवहार खूप वाढत आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रातील व्यवहार चांगले आणि सुरळीतपणे होण्यासाठी आणि डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी अनेक आवश्यक निर्णय घेत असते.
RBI’s big decision
RBI ने का घेतले नवीन निर्णय
गेलेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच अनेक लोकांनी बनावट कागदपत्रे वापरून बँक मध्ये खाते उघडले आहे. तसेच दुसऱ्याच्या नावावर अनेक खात्यांचा गैरवापर करतात, कारण काळ्या पैशांचा व्यवहार करण्यासाठी ह्या बँक खात्यांचा वापर करतात. अशा अनेक प्रकारच्या गैर व्यवहारांना आळा घालण्यासाठी RBI ने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
का करावी लागणार बँक खात्याची KYC ?
KYC म्हणजेच Know Your Customer आहे. KYC मुळे प्रत्येक बँकेला तिच्या ग्राहकांची ओळख पटवून देण्यासाठी गरजेचे आहे. KYC मध्ये बँकेतील ग्राहकाची वैयक्तिक माहिती मिळते, बँक खाते धारकांचा पत्ता, त्याचा फोटो, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे असतात.
वारंवार KYC करण्याचे फायदे –
- 1) बँकेला तिच्या ग्राहकांची अद्ययावत माहिती मिळते
- 2) बनावट खात्यांवर नियंत्रण ठेवता येते
- 3) आर्थिक गुन्हेगारी रोखण्यास मदत होते
- 4) ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता वाढते
नवीन बँक खात्याचे नियमांचे स्वरूप
RBI ने काढलेल्या नवीन निर्णयानुसार, 29 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्व बँक खातेधारकांनी त्यांच्या बँक खात्याची KYC अपडेट करणे गरजेचे आहे.
या नियमांतर्गत खालील खात्यांचा समावेश आहे
- 01) सर्व प्रकारची वैयक्तिक बँक खाती (बचत, चालू, मुदत ठेव)
- 02) व्यावसायिक खाती
- 03) सहकारी बँकांमधील खाती
- 04) लघुवित्त बँकांमधील खाती
वरील सर्व खाते धारकांना KYC अपडेटेशनचे नियम लागू होतील.
KYC साठी कोणती कागदपत्रे लागतील?
KYC अपडेट करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:
- 1. आधार कार्ड (अनिवार्य)
- 2. पॅन कार्ड (अनिवार्य)
- 3. सध्याचा निवासाचा पुरावा
- 4. नवीन फोटो
- 5. व्यवसाय/नोकरीचा पुरावा (आवश्यक असल्यास)
KYC अपडेट न केल्यास काय होईल?
जर कोणत्या बँक खातेधारकाने 29 फेब्रुवारी 2025 पर्यंत KYC अपडेट केलेले नसेल तर,
- 1 मार्च 2025 पासून खात्यातील सर्व व्यवहार थांबवले जातील.
- डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहार बंद होतील.
- ऑनलाइन बँकिंग सेवा निलंबित केली जाईल.
- चेक बुक सुविधा बंद होईल.
इंडियन ऑइल मध्ये विविध पदांची भरती IOCL Apprentice Bharti 2025