भारतीय डाक विभागात 21413 विविध पदांची मेगा भरती Post Office GDS Bharti 2025

भारतीय डाक विभागात 21413 विविध पदांची मेगा भरती Post Office GDS Bharti 2025

 

नमस्कार मित्रांनो, Post Office GDS Bharti 2025 भारतीय पोस्ट विभागात विविध पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. भारतीय पोस्ट मध्ये 21413 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Post Office GDS Bharti 2025

रिक्त जागा – 21413 जागा

Post Office GDS Bharti 2025

पदाचे नाव –

  • 1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  • 2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
  • 3 डाक सेवक

शैक्षणिक पात्रता –

  • या पदासाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • आणि उमेदवाराला सायकलिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

इंडियन ऑइल मध्ये विविध पदांची भरती IOCL Apprentice Bharti 2025

परीक्षा फी –

  • General, OBC आणि EWS साठी – ₹100/-
  • SC, ST, PWD आणि महिला साठी – फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 03 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख

उमेदवार हे 06 ते 08 मार्च 2025 रोजी अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात.

जाहिरात 

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Comment